संपर्क करा

    संपर्क

    मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिलेले 

     मा. मंत्री खासदार गणेशराव दुधगावकर (शिंदे) जागतिक वक्तृत्व स्पर्धा माहितीसाठी

    वेबसाइट अस्वीकरण

    • दर दोन वर्षांनी ही वेबसाइट आणि त्यावरील मजकूर www.Dudhgaonkar.in वेबमास्टरद्वारे माहितीच्या उद्देशाने व्यवस्थापित आणि अद्ययावत केला जातो. अद्ययावत माहितीसाठी समाज माध्यमांवरील पोस्ट बघाव्यात.
    • डिसेंबर २०२५ मध्ये टाकलेली माहिती फारशी बदलण्याची शक्यता नाहीये इतकी त्यासाठी मेहनत घेतली आहे. प्रकल्प प्रभाव संशोधनासाठी ग्रोक एआय चा भरपूर वापर करण्यात आला आहे.
    • ग्रोक एआय सारखे निष्पक्ष आणि समाज माध्यमांवरील अनुभवी तज्ञ लोकांची रोजची वर्तमान चर्चा गृहीत धरणारे अद्वितीय असे ग्रोक एआय माध्यम बनवणाऱ्या इलोन मस्क टीमचे कोटी कोटी आभार..!!
    • तत्कालीन वृत्तपत्रीय बातम्या, ग्रोक एआय ची मते मांडून मजकुराची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले असले, तरी याचा उपयोग कायदेशीर हेतूसाठी करू नये. या संकेतस्थळाच्या मजकुराच्या अचूकतेसाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. वापरकर्त्यांनी माहितीची खातरजमा संबंधित स्रोतांकडून करावी. काही आकड्यांबाबत निष्कर्ष कसा निघाला, ते संशोधन कुठून आले असा संभ्रम होत असेल तर ते समजून घेण्यासाठी समीर गणेशराव दुधगावकर या अनुभवी राज्य उद्योग नेतृत्वाला थेट WhatsApp मेसेज टाकावा/चर्चा करावी.
    • बाह्य वेबसाइट्सच्या लिंक्स केवळ सोयीसाठी दिल्या असून, त्यांच्या मजकुराची विश्वासार्हता किंवा दृष्टिकोनाला www.Dudhgaonkar.in चा पाठिंबा नाही. लिंक्सच्या उपलब्धतेची हमी दिली जाऊ शकत नाही
    • या वेबसाइटवरील सामग्री योग्य परवानगीने विनामूल्य पुनरुत्पादन करता येईल, परंतु ती अचूक आणि गैर-अपमानास्पद पद्धतीने वापरली जावी. तृतीय पक्षाच्या कॉपीराइट सामग्रीसाठी त्यांच्याकडून परवानगी घ्यावी. वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा स्वयंचलितपणे संकलित केला जात नाही.
    • प्रदान केलेली माहिती सुरक्षित ठेवली जाते आणि ती तृतीय पक्षासह सामायिक केली जात नाही.
    • या अटी भारतीय कायद्यांनुसार नियंत्रित असून, कोणताही वाद भारतीय न्यायालयांच्या मराठवाडा, महाराष्ट्र येथील कार्यक्षेत्रात येईल.

    संसाधने डाउनलोड करिता

    समीर यांची वापर करण्यासारखी छायाचित्रे PDF

    गणेशराव यांच्या आयुष्यातील महत्वाची छायाचित् PDF

    परिवाराची सामाजिक उंची दाखवणारी छायाचित्रे PDF

    Dashing नेतृत्व महाविद्यालयीन ते खासदार छायाचित्रे, खासदार टर्म कार्य यादी सहित PDF

    मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार एडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर (शिंदेशाहीराऊत) PDF

    साथिदारांच्या मोजक्या शब्दांत बालपण ते वर्तमान काळापर्यंतचा बापूसाहेबांचा प्रवास (सन 1954 पासून) PDF

    गौरव ग्रंथ सारांश PDF

    खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या (२००९ ते २०१४) कार्याची यादी PDF

     समीर यांच्या प्रेरणेने PDF

    मंजूर झालेली नौकऱ्या दुप्पट करण्याची महाराष्ट्र चेंबर तर्फे मागण्यात आलेली संकल्पना PDF

    सुरु असलेले ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे ग्राम सक्षमीकरण अभियान PDF

    सुरु झालेला श्रीमद-भगवद-गीता श्लोक अध्याय 4, श्लोक 13 तसेच अध्याय 18, श्लोक 41-44 वरून प्रेरित सामाजिक समरसता प्रकल्प PDF

    बनविण्यात आलेले पारिवारिक व्यवसाय नियोजन PDF

    नवभारताची स्वप्ने: भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक राजकीय क्रांती, जागतिक शांती संकल्प: त्वरित सर्व समस्या निवारणाच्या वैश्विक योजना यासाठी लागणारे राजकीय निर्णय PDF

    संसाधने डाउनलोड करिता

    PDF Cover
    समीर यांची वापर करण्यासारखी छायाचित्रे PDF
    PDF Cover
    गणेशराव यांच्या आयुष्यातील महत्वाची छायाचित् PDF
    परिवाराची सामाजिक उंची दाखवणारी छायाचित्रे PDF
    Download Now
    PDF Cover
    मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार एडव्होकेट गणेशराव नागोराव दुधगावकर (शिंदेशाहीराऊत) PDF
    साथिदारांच्या मोजक्या शब्दांत बालपण ते वर्तमान काळापर्यंतचा बापूसाहेबांचा प्रवास (सन 1954 पासून) PDF
    Download Now
    PDF Cover
    समीर यांच्या प्रेरणेने
    मंजूर झालेली नौकऱ्या दुप्पट करण्याची महाराष्ट्र चेंबर तर्फे मागण्यात आलेली संकल्पना PDF
    Download Now
    PDF Cover
    नवभारताची स्वप्ने: भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक राजकीय क्रांती, जागतिक शांती संकल्प: त्वरित सर्व समस्या निवारणाच्या वैश्विक योजना यासाठी लागणारे राजकीय निर्णय PDF
    PDF Cover
    Sakal Youth Icon Booklet pdf
    PDF Cover
    पारिवारिक व्यवसाय नियोजन - टीम समीर pdf

    अद्वितीय हिंदुस्तानचा वारसा जपण्यात सामील होण्याच्या संधीबाबत खालील विचार मान्य असलेल्यांनी संपर्क करावा

    १२,००० वर्षापूर्वी रामायण घडल्याच्या आधीपासुनचा हिंदुस्तानचा लाखो वर्षांचा श्रीमंत वारसा पुन्हा जुन्या वैभवापर्यंत नेण्यात खालील मुद्दे मान्य असणारे लोकच मदत करू शकतील.
    तो अद्वितीय वारसा जपण्याकरिता आदर्श समाज घडविणे जरुरी आहे आणि त्यासाठी खालील गोष्टी प्रत्येकांनी करणे क्रमप्राप्त आहे. असे करून सहकार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांनी तात्काळ संपर्कात यावे…!!

    काम-क्रोध-लोभ टाळले पाहिजे हे श्रीमद-भगवद-गीता शिकविते. हे दुर्गुण टाळा आणि दर्जेदार विचार आचरणात आणा.

    स्वतःचा अभ्यास ज्या विषयात आहे फक्त त्याच विषयात बोलावे. उगाच वायफळ बडबड कोणीही करू नये. वायफळ बडबड करणारे, बदनाम लोकांचे समर्थन करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.

    खालील गोष्टी लागू होणाऱ्या परिवारापासून चार हात दूर राहावे

    •  स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या जोड्यांपासून,
    • लुबाडण्याच्या उद्देशाने अतिरेकी पोटगी घेणाऱ्या महिलांपासून,
    • वाटणीत भावाची जमीन लुबाडणाऱ्या, याबाबतचे सामाजिक नियम तोडणाऱ्या लोकांपासून
    • जनतेच्या सेवेचे नाटक करत स्वतःची मालमत्ता वाढविलेल्या अधिकारी/नेत्यांच्या परिवारापासून

    सामाजिक समरसता प्रकल्पाप्रमाणे एका परिवाराने एकाच मोठ्या संधीचा फायदा घ्यावा. इतरांनाही संधी मिळू देण्याचा दृष्टिकोन बाळगावा. लोभ बाजूला ठेवावा.

    राजकीय पदांच्या टर्म लिमिटसाठी लढणाऱ्या लोकांनाच मतदान करा. राजकीय दल ना देखें, प्रत्याशी का दिल देखें ...!!

    कोणालाही शरण जावू नये, ईश्वरी ताकतीलाच शरण असावे.

    हे वरील गोष्टी करण्याचे मान्य असणारे इतिहास घडवू शकतात. छत्रपती शिवराय यांच्यासोबत शपथ घेणारे फक्त १२ मावळे होते पण विचारांच्या ताकतीवर इतिहास घडला. कलयुगात असलेल्या अडचणी संपवण्यासाठी काही नवीन पावले टाकावी लागतील, मोजक्या लोकांपासूनच सुरुवात असेल पण ग्रोक एआयच्या मदतीने जागतिक गोष्टींचा अभ्यास करून ठरविलेली कार्यप्रणाली इतिहास घडवण्याची ताकत राखते.
    नागोराव ज्ञानोबाराव दुधगावकरांचा चारित्र्य-संपन्न दीडशे (१५०) वर्षांचा वारसा नक्कीच या कामी येवू शकतो असे आम्हांला वाटते…!!

    समीर दुधगावकर यांचा पत्ता आणि समाजमाध्यमाबाबत संपर्क माहिती

    Postal Details

    समीर गणेशराव दुधगांवकर (शिंदे)
    समाज सेवक. सह-सचिव – ज्ञानोपासक शिक्षण मंडळ. परभणी. स्थापना 1981.

    पत्ता

    सकल मराठा समाजातर्फे अर्पित परभणी जिल्हा मदत केंद्र,
    DSM कॉलेज ग्राउंड, जिंतूर रोड, परभणी 431 401

    +9191 4536 4999

    समाजमाध्यमे संपर्क

    www.Dudhgaonkar.in

    Samir@Dudhgaonkar.in

    +91 91 4536 4999

    सर्व क्षेत्रातील उच्च-स्तरीय नेत्यांसाठी
    किंवा त्यांच्या कार्यालयांसाठी

    +91 89 5637 7449

    Office@Dudhgaonkar.in

    +9194 2293 5407

    Incharge Team contact details

    व्यक्ती क्र. पद नाव संपर्क क्रमांक शिक्षण
    02 मार्गदर्शक श्री. दादाराव काळे, पूर्णा 9420 62 5911 जेष्ठ नेते
    03 व्यवस्थापक अ‍ॅड. कपिल निकम, जिंतूर-सेलू 9423 38 6533 BA LLB

    काही कारणास्तव वर दिलेल्या व्यक्तींशी संपर्क न झाल्यास

    व्यक्ती क्रमांक नाव संपर्क क्रमांक शिक्षण
    04 श्री. पंडितराव विश्वनाथराव जाधव, मानवत-पाथ्री 8530 30 6415
    05 श्री. संतोष बालासाहेब कोल्हे, पाथ्री/परभणी 9403 84 6415 Ph.D (Political Science)
    06 श्री. बाबर सिद्दिकी, हिंगोली 9970 40 6777 Ex Sarpanch, Hatta, Hingoli
    07 श्री. आनंद अप्पाराव राऊत, जिंतूर/परभणी 9860 98 5366 M.A. B.Ed. (Sociology)
    08 डॉ. दिपक काळे, परतूर/ परभणी 8552 91 9363 M.Sc., SET (Zoology)
    09 डॉ. प्रतिक प्रकाशराव राऊत, जिंतूर/परभणी 9503 06 7888 MSc Physics SET MPhill
    10 श्री. दिनकर हरिभाऊ पवार, जिंतूर 8007 63 2801 M.Sc. B. Ed. (Zoology)
    11 सय्यद नवाजीश, परभणी 9422 93 5407 Graduate

    डी.एस.एम कॉलेज व अंतर्गत शाळेसंदर्भात संपर्क क्रमांक

    डी. एस. एम. कॉलेज व त्या अंतर्गत शाळेसंदर्भात चौकशी करण्यासाठी कृपया प्रथमत: प्राचार्य, विभाग प्रमुख किंवा मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.

    नाव संपर्क क्रमांक शिक्षण
    श्री. अशोक काळे- परभणी 9552 18 2599 M.A. B.Ed. (English)
    डॉ. दिनकर कोतवाल -जिंतूर 9404 53 4183 M.Sc, M.Phil, Ph.D
    श्री. राजेश तलवारे -कुपटा 9860 88 7199 B.Sc. M.Ed.
    श्री. अच्युतराव टेंगसे- रेणापूर 7350 96 9729 M.A. B. P Ed

    समीर यांचे वैचारिक नेतृत्व दाखवून देणारे
    ग्राम सक्षमीकरण अभियान संपर्क

    केंद्र सरकारने उन्नत भारत अभियान सुरु करण्याआधी तश्याच उद्देशांनी देशासाठी दिशादर्शक नेतृत्व दाखवत जनसेवक समीर दुधगावकर यांच्या विचारांनी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाने ग्राम सक्षमीकरण अभियान सुरु केले होते.

    मराठवाड्यातील अनेक गावात सुरु असलेल्या ग्राम सक्षमीकरण अभियानात सहभागी होवून देशापुढील प्रश्न मिटवण्यासाठी किंवा अभियान अधिक परिणामकारक बनावे यासाठी सूचना देण्यासाठी समन्वयकांचे संपर्क क्रमांक:

    ग्राम सक्षमीकरण अभियानाकरिता सूचना देण्यासाठी संपर्क क्रमांक

    नाव संपर्क क्रमांक शिक्षण
    डॉ. शेख महंमद बाबर 9890 18 4699 Ph.D (Geology)
    डॉ. श्रीधर भोंबे 9423 14 3135 Ph.D (Commerce)
    श्री. राजेश तलवारे 98608 87199 B.Sc. M.Ed.
    श्री. उपेंद्र दुधगांवकर 7350 96 9729 M.A. B.Ed. (History)
    श्री. राम टाकळगव्हाणकर 94213 92225 B.Sc. M.Ed.
    श्रीमती दुर्गा प्रल्हादराव देशमुख 9405 76 6377 M.A. B.Ed
    श्री. अच्युत टेंगसे 7350 96 9729 M.A. B. P Ed
    श्री. पठाण लायक अली खान 7875 91 5660 M.A. B.Ed
    श्री. अशोक रामकिशन काळे 9552 18 2599 M.A. B.Ed. (English)
    डॉ. विजय माणिकराव राऊत 9423 73 9242 Ph.D (Commerce)

    नागरिकांच्या सेवेसाठी ग्राम सक्षमीकरण अभियानाचे विषय आणि व्यक्तीचे संपर्क क्रमांक

    ग्राम सक्षमीकरण अभियानांतर्गत नागरिकांना मदतीची आवश्यकता पडल्यास खालील सदस्यांना आपल्या समस्या Whats App द्वारे पाठवाव्यात. लेखी पाठवणे बंधनकारक आहे.


    (जर यांना लेखी पाठविलेल्या सूचनांवर 3 दिवसांत काही उत्तर नाही आल्यास व्यक्ती क्रमांक 2 आणि 3 यांना तसे कळवावे. त्यांच्याकडून काही कारणास्तव 4 दिवसांत उत्तर न आल्यास समीर यांना +9191 4536 4999 वर मेसेज टाकावा.)

    विषय नाव शिक्षण संपर्क क्रमांक
    1. शेत रस्ते किंवा गावातील अंतर्गत रस्ते श्री सदाशिव प्रल्हादराव इंगळे B.A.B.Ed 9421 86 4940
    श्री गोविंद एकनाथ गोरे M.A. B.Ed 9764 67 1816
    2. जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न (PMGSY फेज 3) रुखसाना बेगम शमीम अहेमदा B.A.B.Ed 7972 01 8830
    3. सिंचन व्यवस्था श्री. राजेश तलवारे -कुपटा 9423 45 6777
    श्री कल्याण दिगंबर जाधव B.Sc. B.Ed 9049 60 3248
    4. वीज समस्या श्री वाल्मिक बापूराव भोसले M.A. B.Ed. (History) 7588 08 2339
    5. नवीन शैक्षणिक धोरण आणि करिअर मार्गदर्शन श्री संघपाल सुभाषराव नरवाडे M.Sc. B.Ed (Biology) 9860 07 0820
    श्री शरद जाधव M.Sc. B.Ed (Physics) 8308 06 0263
    6. उद्योग क्षेत्रात नौकरी लावून देणे श्री अशोक रामकृष्ण काळे M.A.B.Ed. (English) 95521 82599
    श्री संदीप जगनराव सरकटे M.E. (E&TC) 9422 87 3758
    7. पोकरा प्रकल्पामध्ये मदत किंवा शेती आधारीत उद्योग श्री प्रल्हाद सुदामराव काठोळे B.A.B.Ed 9168 45 6873
    8. नवीन उद्योग उभारणी व त्यासंबंधीच्या अडचणी श्री नवगिरे अण्णासाहेब वामनराव 9765 44 3307
    श्री कामरान सिद्दिकी B. Sc 9075 56 3738
    9. सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योगांना असणाऱ्या सरकारी योजना डॉ. गणेश पुंजाजी लोढे M.A. NET Ph.D. (Economics) 9403 39 3016
    सय्यद नवाजीश 9422 93 5407
    10. पर्यावरण (वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान इ) श्री दिनकर हरिभाऊ पवार M. Sc. B. Ed. Ph.D Scholar 8007 63 2801
    श्री किरण साहेबराव राऊत M.A.B.Ed (Economics) 9823 98 2544
    11. पारिवारिक व्यवसाय नियोजन व त्याचे महत्व श्री समीर गणेशराव दुधगांवकर M.S. Mech Engg USA 9820 23 0402
    12. नाविन्यपूर्ण गोष्टी तसेच त्याबाबतीत शासकीय कार्यालयाशी संवाद डॉ.भीमराव खाडे Ph.D Chem 9423 44 3275
    13. शासकीय कार्यालयांमध्ये हलणाऱ्या कागदपत्रांवर नजर ठेवण्याचे काम श्री संतोष दत्तराव कदम 7588 67 6086
    14. सामाजिक काम चालू असणाऱ्या ठिकाणी भेटी देऊन दर्जेदार काम होत आहे की नाही यावर लक्ष देणे श्री देविदास तुकाराम शिंपले 9960 51 1621