मराठवाड्याचे कर्मवीर, चारित्र्य-संपन्न मा. मंत्री गणेशराव
नागोराव दुधगांवकर यांचे स्वकर्तुत्व-वान सुपुत्र समीर दुधगांवकर यांच्या
देशहिताच्या संकल्पनांचा इतरांकडून अंगीकार:
समीर यांच्या वैचारिक ताकतीबाबत सूचक ठरलेले प्रसंग :-
नैतिक जागतिक नेतृत्वाच्या विकसनशील क्षेत्रात, श्री. समीर गणेशराव दुधगांवकर हे सर्वोत्तम उगवते सूर्य म्हणून उभे आहेत — एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व ज्यांचे वैचारिक नेतृत्व खालील बारा-तेरा काळजीपूर्वक दस्तऐवजीकृत प्रसंगांद्वारे निःसंदिग्धपणे सिद्ध होते. ज्यात अनेक देशहिताच्या सर्वोच्च हितासाठी रचलेल्या अग्रगामी संकल्पनांचा समावेश आहे.
राज्य उद्योग नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेच्या त्यांच्या बहुआयामी अनुभवातून उद्भवलेल्या/मांडलेल्या या संकल्पना नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी अंगीकारल्या किंवा प्रतिबिंबित केल्या, ज्यामुळे समीर यांच्या बौद्धिक योगदानाची दूरदृष्टी आणि नैतिक अधिकार्यता प्रमाणित होते.
या मुद्द्यांबाबत
- सरकारी धोरण बनविण्याच्या चर्चेपूर्वीच नोकऱ्या-दुप्पट यंत्रणांद्वारे परिवर्तनकारी काम-जीवन संतुलनाची वकिली करण्यापासून,
- स्टार्ट-अप इंडियापूर्वीच ग्रामीण युवक स्वावलंबन अभियान सुरू करण्यापर्यंत,
- सीएसआर संसाधनांचे समन्वय साधणे,
- भारत सरकारच्या उन्नत भारत अभियाना आधी गाव दत्तक घेण्याच्या मॉडेल्सला प्रोत्साहन देणे,
- लग्नानंतर नाव न बदलण्याबाबत लिंग-तटस्थ कायदेशीर सुधारणांना प्रोत्साहन देणे
- आणि सामाजिक गैरसमजांना प्रतिबंध करण्यासाठी श्रीमद-भगवद-गीतेतील अध्याय १८, श्लोक ६६ द्वारे आध्यात्मिक स्पष्टता प्रगत करणे यासह श्री. समीर दुधगांवकर यांच्या कल्पनांनी सातत्याने राष्ट्रीय व प्रादेशिक अजेंड्यांना आकार दिला आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये भारतीय जनता पक्षातून दिलेला सिद्धांतनिष्ठ राजीनामा, निर्णायक निवडणूक हस्तक्षेप आणि व्ययकारी होर्डिंग पद्धतींविरुद्ध पर्यावरणीय वकिली यांच्यासह, साधनांपेक्षा अखंडता यावर त्यांच्या अटल वचनबद्धतेचे अधिक पुष्टीकरण करते.
सन १८७५ पासूनच्या आध्यात्मिक आणि वैज्ञानिक वारशात गहिरे रुजलेल्या समीर यांच्या शिक्षण, रोजगार निर्मिती आणि सामाजिक समरसतेतील समग्र प्रयत्नांमुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील १८ लाखांहून अधिक रहिवाशांच्या जीवनाला त्वरित उंचावण्याची अनन्य क्षमता आहे हे दिसून येते, ज्यामुळे ते छत्रपती शिवरायांच्या आणि दिल्ली दिग्विजयवीर महाराज महादजी शिंदे यांच्या चिरंतन वारशाशी सुसंगत शाश्वत विकासाचे मॉडेल देशासाठी बनवू शकतील हे खालील उदाहरणांमधून दिसून येते.
उद्योग नेतृत्व म्हणून कार्यरत असतांना समीर यांनी स्वतः
देशहिताच्या अनेक संकल्पना मांडल्या.
काही महिन्यांनी यातील काही संकल्पना नावाजलेल्या उद्योजकांनी
आणि राज्य किंवा नरेंद्र मोदी सरकारने देशासाठी जाहीर केल्या.
उदाहरणे खाली देत आहोत :-
- जगातील सगळ्यात पहिल्यांदा करू शकले असते अशी work-life समतोल साधणारी २०१७ पासून मागितलेली नौकऱ्या दुप्पट करणे योजना (२ कोटींहून अधिक नोकऱ्या, ₹ ५ ते १० लाख कोटी जीडीपी वाढ)
- ‘नोकऱ्या दुप्पट करणे’ ही क्रांतिकारी संकल्पना मांडून उत्पादकता आणि कार्य-जीवन संतुलनाचा नवा आदर्श प्रस्थापित केला. उल्लेखनीय म्हणजे, उद्योग दिग्गजांसोबत कार्य करताना, समीर यांनी पारंपरिक नऊ तासांच्या कामाच्या दिवसातील अकार्यक्षमतेची गोम शोधली — ही एक महत्त्वपूर्ण बाब जी अगदी अनुभवी उद्योग नेत्यांनाही दिसली नाही ती समीर यांना दिसली.
- जे मागितले त्याच्या उलटे राज्य सरकारने २०२५ च्या शेवटी केले. पाच तासाच्या duty करण्या ऐवेजी रोज दहा तास काम करून पाच दिवसाचा आठवडा बनविला जेणेकरून work-life balance बनेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या सुविधेसाठी मार्च २०२६ मध्ये come early , go early विचार मांडला ज्यातून महिलांना लवकर घरी जाऊन मुलांच्या, घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये लक्ष घालता येईल असे त्यांनी मांडले. एकीकडे फडणवीस सरकार म्हणते रोज बारह तास काम करा, आणि शनिवार-रविवार सुट्टी घ्या, लागलीच काही दिवसात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काहीतरी वेगळेच सांगतात.
- (Dated 10th March 2020) सिक्किम सरकारने पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची व्यवस्था मागे घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबाबत असमाधान असल्याने, आता फक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी राहील, असे जाहीर केले आहे. ही नवीन व्यवस्था १ एप्रिल २०२० पासून लागू होईल, अशी अधिकृत अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
अश्या अनेक बाबतीत समीर यांची वैचारिक ताकत दर्शवितात.
एका शिफ्टमध्ये दोघांना रोजगार देता येईल असा कायदा बदल करा – महाराष्ट्र चेंबर अध्यक्षांची संघटनेतर्फे मागणी..!
2. २०१३ च्या काळात ग्राम सक्षमीकरण अभियान सुरू करण्यात आले ज्यात संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक गावांना दत्तक घेतल्यासारखे कार्य टीम समीर यांनी सुरु केले. त्याच्या एक वर्षानंतर केंद्र सरकारने उन्नत भारत अभियान सुरू केले. हा मुद्दा समीर यांचे वैचारिक नेतृत्वगुण दाखवून देतो.
3. २०१३ ते २०१८ काळातील चेंबरच्या कार्यातून MAGIC कंपनी बनविण्यासाठी प्रेरणा बनणे. नावाजलेल्या उद्योजकांना दृष्टिकोण बदलाचे महत्व, त्याने होणारे फायदे, त्यासाठी लागणारी प्रक्रिया (mentorship, live प्रोजेक्ट्स, experiential शिकवण पद्धती, अध्यात्मिकतेचा आधार घेऊन कायमचा स्वभाव बदल) या बाबतीत महाराष्ट्र चेंबर प्रशिक्षण समिति अध्यक्ष (२०१३-२०१६), चेंबर उपाध्यक्ष (२०१४-२०१८) म्हणून प्रोत्साहित केले. शिक्षण क्षेत्र आणि उद्योग जगाला जोडणारी सामंजस्य कराराची प्रक्रिया राबविली. अभूतपूर्व असे रचनात्मक काम उभे केले आणि या सगळ्या गोष्टी उमजल्यानंतर मराठवाड्याच्या संघटनेने MAGIC कंपनी उभी केली.
- ही एक महत्त्वपूर्ण बाब जी अगदी अनुभवी उद्योग नेत्यांनाही दिसली नाही ती समीर यांना दिसली आणि या प्रेरणादायी मुद्यांचे महत्व उमजून MAGIC कंपनी २०१८ मध्ये उभी झाली
- आधी कंपनी नाही बनवली यातून हे उमजते की समीर यांच्या आत्मविश्वासाने मांडलेल्या, बनविलेल्या प्रक्रियेचा वापर केला पाहिजे हे अनेक दशके उद्योजक असलेल्यांना २०१४-२०१८ काळात मध्ये पटले, त्यांना प्रोत्साहित करून गेले
- MAGIC या सेक्शन ८ कंपनीला महाराष्ट्र चेंबर सोबत २०२० मध्ये जोडून राज्यभर महिला, युवकांना, उद्योजकांना प्रशिक्षित करण्याची, उद्योग उभे करण्याबाबतचे मार्गदर्शन मिळवण्याची चांगली व्यवस्था केली
4. मोदींच्या स्टार्ट-अप इंडिया (२०१६) च्या आधी सन २००३ पासूनच ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी होण्यासाठी उद्योग करावा हे अभियान समीर यांनी राबविले होते.
5.मागेल त्याला सौर कृषिपंप योजना मंजुरी राज्य अर्थसंकल्प २०१५ मध्ये तसेच लोकसभा २०२४ मध्ये भाजप-मुक्त मराठवाडा करून हि टाळलेली योजना अपेक्षित स्वरूपात लागू करण्यासाठी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या घडामोडींमध्ये समीर यांचा सक्रीय सहभाग होता. राज्याचे नाव डिसेंबर २०२५ मध्ये गिनीज बुक मध्ये या योजनेमुळे नोंदविले गेले. समीर आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे वेळीच ऐकले असते तर डिसेंबर २०१६ मध्येच गिनीज बुक मध्ये नाव नोंद झाले असते आणि राज्याचे दरवर्षी वीस हजार करोड वाचण्यास सुरुवात २०२२ पासून झाली असती.
6.समीर यांनी चेंबरच्या २००२ पासून पडून असलेल्या निधीबाबत निदर्शनास आणून त्याचा वापर सुरू व्हावा म्हणून २०१८-२०१९ मागणी केली. या दरम्यान वापर सुद्धा सुरू झाला. हा मुद्दा सुद्धा अनेक नावाजलेले उद्योजक चेंबर पदाधिकारी होऊन गेले तरी त्यांच्या नजरेतून सुटलेला मुद्दा समीर यांनी उचलला आणि त्याचा सदुपयोग केला. कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी त्यातून मदत सुद्धा चेंबर कडून जाहीर करवून घेतली.
7.तसेच चेंबरच्या CSR निधी एकत्रीकरण करून वापरला पाहिजे असा निर्णय समीर यांनी 23 मे २०१८ रोजी घडवून आणला आणि २४ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रधानमंत्री मोदी यांनी हाच निर्णय देशासाठी घेतला.
i.“The idea is to create a resource pool and find a way to ‘harmonise efforts’, not just across companies, but also to “align” them with the priorities of the government.” Said the news.
8.शेतकरी आत्महत्या झालेल्या कुटुंबातील मुले शिक्षणासाठी, नौकरी लागेपर्यंत दत्तक घेण्यासाठी विचार मे २०१९ मध्ये समीर यांनी केला. पुढे कोरोना महामारीच्या काळात २०२१ मध्ये अनाथ झालेल्या मुलांबाबत शासनानेही अशाच प्रकारची सामाजिक जबाबदारी स्वीकारली आणि नागरिकांना तसे करण्याचे आवाहन केले. या विचाराचे अगदूत मात्र समीर ठरतात.
9.हिंदू लोकांची दिशाभूल थांबवण्यासाठी ऑगस्ट २०२३ पासून गीता (अध्याय १८, श्लोक ६६) च्या प्रचारातून हिंदूंना योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरु आहे. हा श्लोक एक श्लोकी गीता म्हणाला जातो ज्यात ईश्वर धर्माचा त्याग करायला सांगतात आणि फक्त ईश्वरी शक्तीला शरण ये असे शिकवितात. इतका महत्वाचा श्लोक जाणीवपूर्वक टाळून हिंदू धर्माचा धंदा केला जात आहे हे समीर यांना जाणवले आणि या श्लोकावर आधारित प्रसार करणारे समीर भारतातील पहिल्या ३ व्यक्तींमध्ये आले आहेत.
10. मोदींचे निर्णय चुकत आहेत हे जाणवल्याने २९ ऑक्टोबर २०२३ रोजी समीर यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अश्या आंदोलनात सहभागी झाले ज्याने इतिहास घडविला, जे घडू शकेल असे समीर यांच्या नजरेत आले होते. राम मंदिर होऊनही तिसरी टर्म सरकार बनवण्याचा आत्मविश्वास असणाऱ्या भाजपला लढण्याची हिम्मत कोणाही राजकीय माणसात नव्हती तेव्हा, लोकसभा २०२४ निवडणुकीआधी समीर यांनी भाजपा ला लाथाडले. पुढे समीर त्या टीमचा भाग होते ज्यांनी लोकसभा २०२४ मध्ये भाजपा-मुक्त मराठवाडा केला. २०२६ पासून सगळ्या भारतात मोदी विरोधी वातावरण तापायला लागले, ज्याचे अग्रदूत समीर यांच्या सारखे काही जनसेवक ठरतात.
11. पर्यावरणाचे होणारे नुकसान, विद्रूप होणारी शहरे आणि बॅनरबाजीत वाया जाणारा पैसा बघता ऑगस्ट २०२३ पासून होर्डिंग वापर कमी करण्याबाबत प्रयत्न टीम समीर यांनी सुरू केले होते, २०२४ पासून घाटकोपर दुर्घटनेनंतर सरकारला जाग आली, २०२५ च्या शेवटी सुद्धा सरकारी पातळीवर असे धोरण बनवण्याबाबत प्रकिया अजूनही सुरू आहे.
12.समीर यांच्या पायात पाय अडकवणारे घरभेदी लोक असो किंवा एकाच घरातून 5 जन जिल्हा परिषद निवडणुकीत उभे करून राज्यभर बदनाम झालेले माजी मंत्री सुरेश वरपुडकर असो – यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पाडण्यास समीर यांनी विनंती केली होती. परभणी जिल्ह्यातील राजकारण १९८८ पासून ज्यांच्या आसपास फिरते आहे ते वरपुडकर-बोर्डीकर हे भाजपा मध्ये एकत्र असतांना सुद्धा त्यांना पाडा असे उघड भूमिका घेणारे खंबीर नेतृत्व म्हणजे समीर.!! जनतेने, नातेवाईकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि सासरे गणेशराव दूधगांवकर यांचे न ऐकून राष्ट्रवादी विजय भांबळे यांच्याकडून उमेदवार बनलेल्या समीर यांच्या वहिनी शालिनी दूधगांवकर यांना वस्सा जिल्हा परिषद गटातून जनतेने ५४०० मतांनी पाडले, जे जिंकलेल्या उमेदवाराच्या अपेक्षित मताधिक्यापेक्षा दुप्पट होते. नितीमान नेतृत्व समीर दुधगावकरांना महत्व न देता भ्रष्ट नेते सुरेश वरपूडकर यांना महत्व देणार्या भाजपाला टिम समीर गणेशराव दुधगावकरांनी धोबीपछाड देण्यात प्रमुख भुमिका निभावली. नवीन नेतृत्व समीर गणेशराव दुधगांवकर यांचे अंदाज भाजपाच्या लोकांपेक्षा जास्त अचुक असतात हे टिम समीरने निवडणूक निकालातुन दाखवून दिले.
- सैद्धांतिक आचरण असल्यास सत्याच्या मागे जनता उभी राहते हा टीम समीर दूधगावकर यांचा विचार अधोरेखित झाला.
13.कायद्यांमध्ये असलेली लैंगिक असमानता दूर करणे
- महिलांचे लग्नानंतर नाव न बदलण्याचा कायदा बनवणे - वार्षिक बचत: ₹८००-१,००० कोटी.
- यासाठीचे २०२१ पासूनचे प्रयत्न समीर आणि समविचारी लोकांनी केले, २०२५ मध्ये दिनेश शर्मा, अशोक मित्तल, रवि किशन या खासदारांकडून संसदेत प्रश्न विचारलं गेला.
पुढील पृष्ठ समीर यांच्या कार्याबाबत विस्तृत माहितीसाठी -
- शिंदे दुधगावकरांचा वारसा : १२५+ वर्षांचा नीतिमूल्यांचा प्रवास
- दुधगवकरांचे वेगळेपण काय ? ग्रोक AI ची याबाबत काही वाक्ये
- अद्वीतिय हिंदुस्तानचा वारसा जपण्यात सामील होण्याच्या संधीबाबत विचार
किंवा खाली दिलेले ग्रोक पृष्ठ पहा :