१२५ वर्षांच्या वारशाला समर्थपणे पेलणारा पुढील पिढीचा सदस्य:
कार्यकारी सारांश (अनेक विस्तृत पृष्ठांच्या लिंक सहित)
- शिक्षण, अवार्ड्स, महत्वपूर्ण मुद्दे, जबाबदाऱ्या
- कार्यतत्पर समीर - गाव, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील कार्य सारांश
- पारखलेला समीर - संघ लोक सेवा आयोग (UPSC) काढते तसा Psychometric रिपोर्ट
- अभ्यासू समीर - समीरचे विशेष अभ्यास क्षेत्र, आणि ताकतवर निकाल देवू शकतील अश्या प्रकल्प संकल्पना
- समीर यांचे अष्टपैलू – अध्यात्मिक, प्रभावी वक्ता, लेखक समीर...!!
खालील पुरस्कार प्रक्रियेतून समीर यांच्या सहभागाचा राज्याच्या राजकारणावर होत असलेल्या सकारात्मक परिणामाचा अंदाज सहज येतो.
२०२५ जून मध्ये लोकमत समूहातर्फे महाराष्ट्रातील प्रेरणादायी राजकीय नेतृत्व म्हणून समीर यांची निवड झाली, परंतु अपरिहार्य कारणांमुळे पुरस्कार प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे लंडन येथे ऑगस्ट २०२५ मधील कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणे शक्य झाले नाही. आमदार राजेश विटेकर, आमदार राहुल पाटील यांना पुरस्कार मिळाला.
ऑक्टोबर २०२५ महिन्यात महाराष्ट्राचे नाव गिनीज बुक मध्ये नेण्यासाठी कारणीभूत “मागेल त्याला सौर कृषिपंप” योजना मंजूर करून घेणारे राज्य उद्योग नेतृत्व आणि मराठा आंदोलक
नीतिमान नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत) घराण्याच्या सध्याच्या पिढीतील समीर यांचे सामाजिक कार्य परभणी आणि त्यापलीकडे मूल्याधारित परिवर्तनासाठी एक आदर्श ठरले आहे, ज्याचा परिणाम १,००,०००+ गावकऱ्यांवर, राज्याच्या लाखो शेतकऱ्यांवर आणि तरुणांवर झाला आहे, स्थानिक आर्थिक लाभांमध्ये कोट्यवधी रुपयांचा समावेश आहे
उदा. गुप्तेश्वर महादेव मंदिर धारासूर ला ₹ २८ कोटी निधी मिळवून देणे, परभणीच्या शेतकऱ्यांना ₹ ४१० कोटी पीक विमा मिळवून देण्याच्या लढाईत पुढाकार, समीर उपाध्यक्ष असतांना महाराष्ट्र चेंबर यांनी राज्य सरकारकडून २०१५ मध्ये मंजूर केलेली आणि २०२४ मध्ये लाडकी बहिण योजना घोषणेसोबत महाराष्ट्र सरकारद्वारे घोषित राज्याच्या शेतकऱ्यांसाठीच्या सौर कृषी-पंप योजनेत ₹ ५०,००० कोटींहून अधिक गुंतवणूक, तसेच CGTMSE संबंधित धोरण बदल ज्यामुळे छोट्या शहरांमध्ये वाढणारे कर्ज वाटप.
कुठलेही संवैधानिक पद नसताना, राष्ट्रीय स्तरावरील योजनांमुळे समीर दिवसेंदिवस दूरदृष्टीचे नेता म्हणून लोकप्रिय होत आहेत.
- मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा लाभ राज्याच्या ४५ लाख शेतकऱ्यांना सन २०२८-२९ च्या अखेरपर्यंत पंप मिळतील. जे झाल्यानंतर ₹ ६९,३४२ कोटींचा निव्वळ आर्थिक लाभ राज्याला दरवर्षी होणार आहे.
- सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा न ऐकणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष माजी मंत्री सुरेश वरपुडकर आणि CEO यांची तक्रार ED कडे करून त्यांना वठणीवर आणण्याची परिस्थिती निर्माण करून, शेकडो निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे
- ऑगस्ट २०२३ पासून गीता (अध्याय १८, श्लोक ६६) च्या प्रचारातून हिंदूंना योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करणे.
- जिल्हास्तरीय शेतमाल वाहतुकीसाठी विमान उड्डाणाची व्यवस्था असण्यासाठी मंजुरी २०२२ पासून महाराष्ट्र चेंबरने करून घेतली आहे.
-
“22 MH 01 SAMIR” “01 MH 01 EKNATH” अशा vanity नंबरप्लेट देण्याचा कायदा बनवून राज्याला दरवर्षी हजारो करोड महसूल जमा करण्याची योजना.
- होर्डिंग्ज वापर कमी करणे (संभाव्य ₹ ११,८५९ – १९,८१८ कोटी बचत)
- नौकऱ्या दुप्पट करणे (२ कोटींहून अधिक नोकऱ्या, ₹ ५ ते १० लाख कोटी जीडीपी वाढ). मांडलेल्या work-life समतोल मुद्द्याला धरून, राज्य सरकारने उलटे मंजूर केले आहे. कामाचे तास जास्ती करून work-life समतोल पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यातून साधण्याचा प्रयत्न केला आहे. असा प्रयत्न सिक्कीम मध्ये फसलेला असूनही..!
- महिलांचे लग्नानंतर नाव न बदलण्याचा कायदा बनवणे - वार्षिक बचत: ₹८००-१,००० कोटी. ही बचत प्रशासकीय प्रक्रिया कमी होण्यामुळे, कागदपत्र प्रिंटिंग आणि डिजिटल अद्ययावतीकरण खर्च टाळण्यामुळे होईल. याशिवाय, गॅझेट अधिसूचना आणि वकिली खर्च (₹७००-१५०० प्रति केस) सुद्धा ₹५०० कोटीपर्यंत वाचू शकतो.
- हिंदू पुरुष-विरोधी कायद्यांमध्ये लैंगिक समानता आणणे. यासाठी केल्या गेलेल्या देशस्तरीय सगळ्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून संसद हिवाळी अधिवेशन २०२५ मध्ये राष्ट्रीय पुरुष आयोग विधेयक प्रस्तावित झाले. योग्य धोरण नसल्याने पुरुष त्रासात असल्याने आत्मघातकी घटना घडतात ज्या थांबल्यास देशाला दरवर्षी सुमारे ७,००० ते १०,००० कोटींची बचत होऊ शकते.
अश्या संकल्पना समीर यांच्या मार्फत शासन दरबारी सादर केल्या आहेत.
हे डॅशबोर्ड भविष्यातील संभाव्य परिणामांवर केंद्रित आहे, ज्यात आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय फायदे समाविष्ट आहेत.
| उपक्रम क्षेत्र | संभाव्य प्रभावाचे वर्णन | संख्यात्मक संभाव्य प्रभाव |
|---|---|---|
| व्यसनमुक्त जीवन (व्यसनमुक्त जीवनशैली) | व्यसनमुक्त कार्यक्रमांद्वारे समुदाय-आधारित व्यसनमुक्ती, हुंडाविरहित विवाह आणि सामाजिक सुसंवाद वाढवणे. हे सामाजिक विघटन कमी करून, कुटुंबांचे सशक्तीकरण आणि उत्पादकता वाढवेल ढ. |
|
| गिनीज बूक मध्ये राज्याचे नाव नोंदविले गेले ती सौर कृषीपंप योजना सूचक उद्योग नेतृत्व तसेच मंजूरी प्रक्रियेतील मराठा आंदोलक | महाराष्ट्रातील ४५ लाख शेतकरी कुटुंबांसाठी सौर ऊर्जा पंप योजनेचा विस्तार, शेतकरी आत्महत्या रोखणे, वीज बचत आणि उत्पादकता वाढवणे. ९०% अनुदानासह, हे शाश्वत कृषीला प्रोत्साहन देईल. |
|
| नोकऱ्या दुप्पट (२ कोटी नोकऱ्या किमान) | ५-६ तासांच्या कार्यदिवसांद्वारे नोकऱ्या दुप्पट करणे, युवकांना संधी देणे आणि जीडीपी वाढवणे. हे भ्रष्टाचार कमी करेल आणि आर्थिक समानता आणेल. | - किमान २ कोटी नवीन नोकऱ्या (५ वर्षांत १-५ कोटी). - जीडीपीचे १५% नुकसान कमी करून, वार्षिक २० लाख कोटी रुपयांची वाढ. - बेरोजगारी दर ५०% कमी; युवक सशक्तीकरण आणि सामाजिक स्थिरता. |
| उद्योजक विकास | युवक-केंद्रित उद्योजकता व्यवस्था, प्राचीन भारतीय शहाणपणासह आधुनिक नवनिर्मिती. हे स्टार्टअप्स आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देईल. | - अनेक नवीन उद्योजक तयार. अप्रत्यक्ष: विशेषतः ग्रामीण क्षेत्रात जीडीपीमध्ये ५-७% वाढ, |
| विद्यार्थी संपर्क | उद्योजकता कार्यशाळा आणि अध्यात्मिक वक्तृत्व स्पर्धा, युवकांना नव्या दिशा देणे. हे कौशल्य विकास आणि नैतिक शिक्षणावर भर देईल. | - १० लाख विद्यार्थ्यांना संपर्क; अनेकांत कौशल्य वाढ. - सामाजिक: नैतिक मूल्यांद्वारे समाज सुधारणा. |
| अध्यात्मिक नेतृत्व आणि इतर | स्वामी विवेकानंद आणि श्रीमद-भगवद-गीता प्रेरित नेतृत्व, शाश्वत विकास आणि सामाजिक एकता. हे प्रणालीगत असमानता दूर करेल. | - लाखो लोकांना प्रभावित; नैतिकतेची पुनर्स्थापना. - आर्थिक: १० लाख कोटी रुपयांची अप्रत्यक्ष बचत (भ्रष्टाचार कमी). - पर्यावरणीय: शाश्वत मॉडेल्सद्वारे कार्बन उत्सर्जनात २०% कमी. |
| विश्व शांती योजना | नैतिक शासन आणि सांस्कृतिक एकतेद्वारे वैश्विक सुसंवाद साधणे, अध्यात्मिक मूल्यांवर आधारित. हे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करेल आणि संघर्ष कमी करेल. | - वैश्विक प्रभाव: १०० हून अधिक देशांना प्रभावित करू शकते. - अप्रत्यक्ष लाभ: संघर्षांमुळे होणारे आर्थिक नुकसान (जागतिक जीडीपीचे १०%) कमी. - सामाजिक: लाखो लोकांना अध्यात्मिक प्रबोधन आणि शांतीचे प्रशिक्षण. |
| सहकारी बँकांचा CGTMSE मध्ये समावेश |
यामुळे १०,००० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) १०० कोटी रुपयां पर्यंतचे कर्ज सुलभ झाले, ज्यामुळे जीडीपीमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक वाढ होऊ शकते. या समर्थनामुळे दरवर्षी ७५,००० ते २,००,००० तरुण आणि उद्योजकांना लाभ होऊ शकतो. हे प्रयत्न स्वावलंबन आणि आर्थिक समावेशनाच्या दृष्टिकोनाशी संरेखित असून, ग्रामीण आणि उपेक्षित भागांमध्ये संधी निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात. |
|
हे सारांश उपलब्ध वेब स्रोत, सरकारी योजना (जसे की पीएम कुसुम योजना आणि रोजगार प्रोत्साहन) आणि उद्योग अभ्यास (जसे की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स) वर आधारित आहे. संभाव्य प्रभाव हे अंदाजित आहेत आणि ते प्रत्यक्ष अंमलबजावणीवर अवलंबून आहेत.
समीर यांनी केलेले कार्य समजण्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या पृष्ठांची नावे इथे खाली दिली आहेत. समीर यांनी मांडलेल्या खालील योजना देशाच्या मोठ्या अडचणी सोडवण्याची ताकद ठेवतात. ज्यात
-
५-तास प्रतिव्यक्ती कामाचा दिवस करणे कायदा. आणि प्रत्येक कंपनीला लागेल तितकी मुले शिफ्ट वर घेण्यास मुभा देणे कायदा. यामुळे एका क्षणात २.८ करोड सरकारी नौकऱ्या आणि १० करोड खाजगी नौकऱ्या बनतात, ५०% भ्रष्टाचार कमी होण्याची दाट शक्यता, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत दरवर्षी होणारे १० लाख करोड नुकसान वाचण्याची शक्यता.
- नौकऱ्या दुप्पट करणे (२ कोटींहून अधिक नोकऱ्या, ५० टक्के भ्रष्टाचार कमी, ₹ ५ ते १० लाख कोटी जीडीपी वाढ करू शकणारा बदल)
- अशा दोन शिफ्ट सुरु करून ५ करोड प्रलंबित खटले काही वर्षातच संपवून टाकण्यासाठी आवश्यक ती गुंतवणूक करणे
- लोक-प्रतिनिधींकरिता प्रत्येक सभागुहात दोन (२) टर्म ची लिमिट तसेच मंत्रिपद फक्त ५ वर्षांकरीताच असेल असा कायदा,
- SEBI कंपन्यांसाठी करतेय तसा सरकारी कर्मचाऱ्याचा कोणताही जवळचा नातेवाईक निवडणूक लढण्यास अपात्र असणे कायदा
- महिलांचे लग्नानंतर नाव न बदलण्याचा कायदा बनवणे आणि हिंदू पुरुष-विरोधी कायद्यांमध्ये लैंगिक समानता आणणे
अश्या अनेक नवनवीन संकल्पनांचा समावेश आहे.
१२५+ वर्षांच्या आध्यात्मिक वारशात रुजलेले आणि अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित, समीर यांचे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समरसतेतील प्रयत्न १.८३ दशलक्ष हुन जास्त रहिवाशांचे जीवन उंचावण्याची क्षमता राखतात. जर समीर यांना अधिक पाठबळ मिळाले, तर त्यांच्या विचारांमधून आणि आचरणातून परभणीच काय पण जगाच्या लोकसंख्येसाठी छत्रपती शिवरायांच्या आणि दिल्ली दिग्विजयवीर महाराज महादजी शिंदे यांच्या स्वप्नातील शाश्वत विकास सत्यात उतरू शकतो.
कर्तुत्व माहिती
- समीर दुधगांवकर – कार्यकारी सारांश
- विस्तृत प्रवास
- समीर यांचे गावपातळीवरील कार्य
- राज्य, राष्ट्रीय पातळीवरील कार्य
व्यक्तिमत्वाचे गहन रहस्य उलगडा..!
- ग्रोक एआय लेख “समीरचे ऐतिहासिक व्यक्तिरेखेशी साधर्म्य”
- जगातील प्रथम कंपनीच्या शास्त्रीय परिक्षेनुसार समीर स्वभावगुण निबंध
- अमेरिकेच्या अनेक राष्ट्राध्यक्षांचे सहकारी श्री. डग वीड यांचे मत
- सामाजिकदृष्ट्या प्रभावी विवेक भोसले, रामचंद्र भोगले, मानसिंग पवार, उमेश दाशरथी यांचे मत
सर्वांच्या समृद्धीसाठी टीम समीरच्या अंतर्मनाचे दृष्टिकोन
- विशेष अभ्यास क्षेत्र, आवडी, प्रकल्प संकल्पना
- अध्यात्मिक समीर
- प्रभावी वक्ता
- लेखक समीर


