परीवाराची पार्श्वभूमी सारांश –

  • पाचशे हून जास्ती वर्षे परंपरा लाभलेल्या पंढरपूर आषाढी वारीत सन 1890 च्या दशकापासून महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली पादुका अभिषेक मानकरी जिंतूरचे दुधगांवकर कुटुंब

  • सन 1690 च्या दशकात औरंगजेबाच्या आक्रमणापासून पंढरपूर विठ्ठल मूर्तीचे रक्षण करणाऱ्या घाटगे पाटील देगांवकर परिवारासोबत जूने ऋणानुबंध (घाटगे पाटील घरातील मुलगी समीर यांची मामी हर्षला प्रताप कदम आहेत)

  • श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी पीठाधीश्वर श्रीमद् जगद् गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज चारित्र्य-संपन्न गणेशराव यांच्या आमंत्रणावर परभणी भेटीसाठी आले होते

  • तसेच शिर्डीच्या साई बाबा संबंधित खास आशीर्वाद लाभलेल्या दिलीपराव अमृतराव गोंदकर परीवारासोबत नाते –

अश्या खास गोष्टींचा आशिर्वाद लाभलेला हा स्वातंत्र्यसैनिक नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर परिवार.

  • श्री गणेशराव दुधगांवकर यांना अशी राजकीय पार्श्वभूमी असणारे कुटुंब लाभले ज्यांच्या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी सन 1948 च्या हैदराबाद संस्थानाच्या विरोधातील गृहमंत्री सरदार पटेल यांच्या नेतृत्वातील पोलीस कारवाई होण्यासाठी कारणीभूत कारवायांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये सुरुवातीपासून सक्रिय सहभाग नोंदविला.

  • जुन्या उस्मानाबाद (आजचे धाराशिव आणि लातूर मिळून असलेला जिल्हा) जिल्ह्याचे भाग्यविधाते मानले जाणारे मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी श्री शिवाजीराव तुकाराम नाडे (मुरुड) यांचा जवळून सहवास गणेशराव दुधगांवकर यांना लाभला. 1995 साली शिवाजीराव आणि गणेशराव व्याही बनले. गणेशराव यांच्या पुतणीचा विवाह अरविंद शिवाजीराव नाडे यांच्यासोबत झाला. मुळचे कसाब आडनाव असलेले हे नाडे कुटुंब..!! भैरोबा देवाच्या (सोनारी, परांडा) रथाचे नाडे बनविण्याच्या मानामुळे पुढे ह्या भावकीचे नाव नाडे पडले. मुरुडचे शिवाजीराव नाडे यांना पद्मसिंग पाटील, शिवाजीराव पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांचे गुरु मानले जाते, पण नाडे साहेबांची प्रतिमा सगळ्यात जास्त स्वच्छ विकासपुरुष अशी राहिली आहे. शेवटी गुरु तो गुरूच…! 😊

  • दुधगांवकर कुटुंबाने विविध समाजातील कार्यकर्त्यांना आमदार बनविले. एका जैन समाजाच्या व्यक्तीला लिंबाजीराव या गणेशराव यांच्या मोठ्या सावत्र भावाने तर दोन वंजारी समाजाच्या, दोन मारवाडी समाजाच्या आणि अनेक मराठा समाजाच्या व्यक्तींना आमदार होण्यासाठी. मुस्लीम नेत्यांना मंत्रिपदे मिळवून देण्यासाठी निर्णायक मदत श्री. गणेशरावांनी केली हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात मा. आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रतनलाल तापडिया, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात मा. आमदार कुंडलिकराव नागरे आणि 2009 मध्ये मा. आमदार मीरा रेंगे, सुरेश जेथलिया यांना सक्षम केले. 2024 विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश विटेकर, हिकमत उढाण, डॉ. राहुल पाटील यांना जिंकण्यासाठी निर्णायक मदत केली.

असे करू शकणाऱ्यास लोकनेता म्हणले जाते..!!

  1. सतराव्या शतकातील महामारीत (किंवा काही गावकऱ्यांच्या मते एका युद्धात) असंख्य पराक्रमी पुरुष गमावलेल्या या घराण्यात एकमेव उरलेल्या युवकासोबत गौर गावातील पारवे कुटुंबातील मुलीचे लग्न झाले. त्याच क्षणापासून पारवे वंश दुधगांवात स्थायिक झाला आणि घराण्याची वाढ हजारोंपर्यंत पोहोचली. शेकडो वर्षांपासून राजकीय सेवेत अखंड योगदान देणारे जिंतूरचे श्री. ज्ञानोबाराव गणपतराव दुधगांवकर (शिंदे) घराणे!
  2. पाचशेहून अधिक वर्षांच्या पवित्र पंढरपूर आषाढी वारी परंपरेत, सन 1890 च्या दशकापासून पासून संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे अभिषेक मानकरी असलेले जिंतूरचे दुधगांवकर. आध्यात्मिक सेवेत पिढ्यान्पिढ्या नावाजलेले असे जिंतूरचे दुधगांवकर!
  3. सन 1690 च्या दशकात औरंगजेबाच्या आक्रमणापासून पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचे रक्षण करणाऱ्या घाटगे पाटील देगांवकर परिवाराशी जुन्या ऋणानुबंध जोडलेले घराणे. (घाटगे पाटील घरातील मुलगी समीर यांच्या मामी हर्षला प्रताप कदम आहेत.)
  4.  श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी पीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी चारित्र्यसंपन्न गणेशराव दुधगांवकर यांच्या विनम्र आमंत्रणावरून 2018 साली परभणीला भेट दिली — सत्तर वर्षांनंतर परभणीत शंकराचार्यांचे आगमन घडवून आणणारे हे घराणे!
  5. सन 1858 पासून शिर्डीच्या साईबाबांबाबत खास आशीर्वाद लाभलेल्या वामनराव गोंदकर (दिलीपराव अमृतराव गोंदकर) परिवाराशी ऋणानुबंध जुडले जाणारे जिंतूरचे शिंदे-दुधगांवकर घराणे.
  6. अनेक शतकांपासून राजकीय योगदान देत असलेल्या, पण ज्ञात इतिहासात सन 1900 च्या दशकापासून सक्रिय असलेल्या ज्ञानोबाराव गणपतराव दुधगांवकर (शिंदे) घराण्याची परंपरा.
  7.  सन 1940 च्या दशकापासून मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग नोंदवणारे नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर (शिंदे) घराणे — स्वातंत्र्यसैनिकांचे घराणे!
  8.  भारताच्या स्वातंत्र्यानंतर सन 1955 पासून परभणी जिल्हा परिषदेत प्रभावशाली गट म्हणून उभे राहिलेले जिंतूरचे शिंदे-दुधगांवकर घराणे.
  9. सन 1975 आणि 1983 मध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाच्या यशस्वी घडामोडींतील प्रमुख नेतृत्व — गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत).
  10.  सन 1990 च्या दशकात मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार ठरलेले चारित्र्यसंपन्न, विकासपुरुष नेतृत्व — मराठवाड्याचे कर्मवीर, मा. मंत्री, तत्कालीन जिंतूरचे आमदार गणेशराव नागोराव दुधगांवकर! 🔥
  11. सन 2025 मध्ये लोकमत समूहाकडून “महाराष्ट्र रत्न” म्हणून निवड झालेले उभरते नेतृत्व — अमेरिकेतून पदव्युत्तर समीर गणेशराव दुधगांवकर. (काही अपरिहार्य कारणांमुळे लंडन येथे ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या सोहळ्यात अवार्डी म्हणून सहभागी होऊ शकले नाहीत.)
  12. सन 2026 मध्ये शिवशंभू-फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले समीर गणेशराव दुधगांवकर. अमेरिकेतून पदव्युत्तर, सन 2002 पासून श्रीमद्भगवद्गीता अभ्यासक, राज्यस्तरीय उद्योग नेतृत्व, चारित्र्यसंपन्नता आणि दातृत्वाने लाभलेले जनसेवक — उभरते नेतृत्व!
  13. लोकसभा 2024 मध्ये भाजपा-मुक्त मराठवाडा घडवून आणणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनातील जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण नेतृत्व — समीर गणेशराव दुधगांवकर.
  14.  डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले “मागेल त्याला सौर कृषीपंप” योजनेमुळे (एका महिन्यात 45,911 सौर कृषीपंप). सन 2015 मध्ये ही योजना राज्य अर्थसंकल्पात मंजूर करून घेणारे महाराष्ट्र चेंबरचे राज्य नेतृत्व आणि लोकसभा 2024 च्या भाजप-मुक्त मराठवाडा घडवुन राज्यातील 46 लाख शेतकऱ्यांसाठी योजना राबवण्याची परिस्थिती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे — समीर गणेशराव दुधगांवकर.
  15.  अनेक वर्षे प्रलंबित असलेला माजी मंत्र्यांचा भीमा-वैतरणा वरळीसागर सीएचएसएल री-डेव्हलपमेंट प्रकल्प मार्गी लावणारे एक कार्यक्षम नेतृत्व म्हणजे सोसायटी सेक्रेटरी, मा. मंत्री, खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर. मराठवाड्याचे कर्मवीर, विकासपुरुष, लोकनेते म्हणून मान्यता मिळवलेले, सत्कार्यांनी राज्याचे राजकारण गाजवणारे नेते..!
    अशा खास आशीर्वाद आणि योगदानांनी समृद्ध स्वातंत्र्यसैनिक नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर परिवार.
  16. श्री गणेशराव नागोराव दुधगांवकर यांना लाभलेली राजकीय पार्श्वभूमी — दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी सन 1948 च्या हैदराबाद संस्थानाविरोधातील गृहमंत्री सरदार पटेल यांच्या पोलिस कारवाईसाठी जबाबदार परिस्थिती निर्माण करणाऱ्या मराठवाडा मुक्ती संग्रामात सुरुवातीपासून सक्रिय सहभाग नोंदवला.
  17. जुन्या उस्मानाबाद (आजचे धाराशिव व लातूर) जिल्ह्याचे भाग्यविधाते मानले जाणारे मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी श्री शिवाजीराव तुकाराम नाडे (मुरुड) यांचा जवळचा सहवास गणेशराव दुधगांवकर यांना लाभला. 1995 साली व्याही संबंध — गणेशराव यांच्या पुतणीचा विवाह अरविंद शिवाजीराव नाडे यांच्याशी. मुळचे कसाब आडनाव असलेले हे नाडे कुटुंब भैरोबा देवाच्या (सोनारी, परांडा) रथाचे नाडे बनवण्याच्या मानातून “नाडे” म्हणून ओळखले जाते. पद्मसिंग पाटील, शिवाजीराव पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांचे गुरु मानले जाणारे, पण स्वच्छ विकासपुरुषाची प्रतिमा कायम राखणारे नाडे साहेब — शेवटी गुरु तो गुरुच! 😊
  18.  दुधगांवकर कुटुंबाने विविध समाजातील कार्यकर्त्यांना आमदार बनवले — एका जैन समाजाच्या व्यक्तीला लिंबाजीराव यांनी, तर दोन वंजारी, दोन मारवाडी आणि अनेक मराठा समाजाच्या व्यक्तींना गणेशराव यांनी तसेच काही मुस्लिम नेत्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी निर्णायक मदत श्री. गणेशराव दुधगांवकर यांनी केली — हे महाराष्ट्रात प्रसिद्ध!
  19. सन 1980 च्या उत्तरार्धात रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रतनलाल तापडिया; 1990 च्या उत्तरार्धात कुंडलिकराव नागरे; 2009 मध्ये मीरा रेंगे, सुरेश जेथलिया यांना सक्षम केले. 2024 विधानसभा निवडणुकीत राजेश विटेकर, हिकमत उढाण, डॉ. राहुल पाटील यांना जिंकण्यासाठी निर्णायक मदत केली. असे करू शकणाऱ्यांनाच लोकनेता म्हणतात!!