प्रभावी वक्ता समीर

समीर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने त्यांना व्यापक प्रशंसा मिळवून दिली आहे, टीम समीर 30,000+ लोकांपर्यंत पोहोचले आणि 2024 लोकसभा निवडणुकीत परभणीच्या 92% मतदान केंद्रांमध्ये मते मिळवली. त्यांनी मांडलेले विचार समाज माध्यमातून खूप viral झाले आहेत ज्यातून वक्तृत्व प्रभावी आहे हे सिद्ध होते..

एक अष्टपैलू लोकप्रिय नेतृत्व- समीर गणेशराव दुधगांवकर (शिंदे)

1. आध्यात्मिक समीर: खरं हिंदुत्व म्हणजे काय? भाग ह भ प केशव महाराज उखळीकर, गीता अभ्यासक समीर दुधगावकर यांची सामं डिजीटल वर केलेल्या गीता श्लोकांवरील चर्चा,

जाती धर्म ब्रम्हचारी यांचे अर्थ काय? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी चर्चा

भाग १ (२२७,००० दृश्ये)

2.वक्ता

2. उद्योग नेता:मराठा सेवा संघात NEP आणि संधींवर व्याख्यान.

3. परखड जनसेवक समीर

मोदी सरकार मुळे भारताचा अपमान – तूफान viral झालेला मे २०२६ मधला पॉडकास्ट

UQ by अनिकेत गरकळ यांच्या podcast वर मेघना बोर्डीकर यांच्या बाबत विचारलेला आणि तुफान viral झालेला प्रश्न आणि राज्य हादरवणारा जनतेचा response

लोकशाही वाहिनीवर गाजलेली बातमी

भ्रष्टाचाराच्या पैशातून संपत्तीत वाढ? Meghna Bordikar यांच्यावर समीर दुधगावकर यांचे गंभीर आरोप – विस्तृत मुलाखत.. kleptocracy थांबली पाहिजे याचा कायदा मागणी करणारी मुलाखत….

4. हिंदुत्व-रक्षक मराठा सेवक

मराठा आरक्षणावरील पाँडकास्ट (84,000 दृश्ये). का ? सोडली बीजेपी| खासदाराच्या पोराने सोडला पक्ष| मनोज जरांगे पाटील| manoj jarange patil| Uday News

5. कलात्मक अभिव्यक्ती: गायन प्रदर्शन (80,000 दृश्ये).

6. क्रीडापटू: माजी राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू. क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ (15,000 दृश्ये).

4. क्रीडापटू: माजी राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू. क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ (15,000 दृश्ये).

7. विचारवंत नेता:

7. विचारवंत नेता:

मार्कांचे महत्व की खरे ज्ञान यावर श्रीमद-भगवद-गीता काय सांगते – यावर आधारित मांडलेले विचार (20,000 दृश्ये).

  • यादीतील हजारो व्ह्युज (दर्शक) टीम समीर दुधगांवकर हजारों लोकांपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना आवडत आहेत हे अधोरेखित करत आहेत.!!