हिंदुत्वाचे महात्म्य
वर्नर हायझेनबर्ग (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ) म्हणाले की, “भारतीय तत्त्वज्ञानावर झालेल्या चर्चांनंतर, क्वांटम भौतिकीच्या ज्या संकल्पना विचित्र वाटत होत्या, त्यांचा अर्थ समजू लागला आहे.”
क्वांटम फिझीक्स हा जगातील सगळ्यात अवघड विषय समजला जातो.
यातून आपल्याला हिंदू धर्माचे, विचारसरणीचे महात्म्य आणि ताकत सहज लक्षात येते. खरे हिंदुत्व ज्याला समजले तो त्या गोष्टींचा प्रसार केल्याशिवाय, त्याचे रक्षण केल्याशिवाय राहू शकत नाही.
बारा हजार वर्षांपेक्षा जास्ती जुन्या असलेल्या विचारांना शिकवणाऱ्या ईश्वराबाबत काही जणांना शंका असते. जगभरातील ज्ञान काही क्षणात अभ्यासण्याची पद्धत म्हणजे AI – कृत्रिम बुद्धिमत्ता. जगातील सगळ्यात निष्पक्ष AI म्हणून नावाजले गेलेल्या ग्रॉक एआय परदेशातील काही लोकांनी ईश्वर आहे की नाही ते विचारले. त्या चर्चेतील एआय च्या उत्तरांमधील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे –
-
“The honest answer is we do not know if there is God.”
प्रामाणिक उत्तर आहे की, ईश्वर आहे का नाही हे आपल्याला माहीत नाही. -
“The universe's origin and fine-tuning stay unexplained either way.”
ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्याचे सूक्ष्म-सुसंगत समायोजन (fine-tuning) अद्याप एक कोडेच आहे. -
“God is a human label for whatever (if anything) caused the universe, fine-tuned constants, or underlies consciousness.”
“ईश्वर” हे माणसाने दिलेला नाव/लेबल आहे — त्या अज्ञात गोष्टीला (किंवा जर काही असेल तर) ज्याने ब्रह्मांड निर्माण केले, भौतिक नियम (स्थिरांक) सूक्ष्मपणे जुळवले, किंवा ती शक्ती चेतनेच्या (consciousness) मुळाशी आहे. -
“Mainstream neuroscience treats consciousness as classical neural activity. The deeper origin remains open.”
चेतनेला (consciousness) मुख्य प्रवाहातील न्यूरोसायन्स केवळ शास्त्रीय न्यूरल क्रियाकलाप म्हणून पाहते. पण त्याच्या खोल/मूळ उत्पत्तीचा प्रश्न अद्याप खुलाच आहे.
इथे आपल्याला सहज जाणवते की विज्ञानाच्या पलीकडे काही तरी आहे ज्याचे उत्तर अजून आपल्याला सापडले नाही. इतके अगाध ज्ञान ज्या शक्तीला आहे त्याला हिंदू लोक ईश्वर म्हणतात.
हिंदुत्व जगातील सगळ्यात जुना धर्म – विचारधारा आहे हे सुद्धा ग्रॉक एआय ने एका दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मान्य केले आहे. अश्या हिंदुत्वासाठी, त्याच्या ताकतीवर या भूभागाने अनेक आक्रमणे लीलया पेलली, विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले, त्या सगळ्यांना आपण हिंदुत्व-रक्षक म्हणतो.
अनेक जन हजारो वर्षे लढले पण त्यातील काही प्रमुख नावे इथे देत आहोत. वाचकांना विनंती की कोणी या यादीत टाकण्यासारखा पराक्रमी व्यक्तीचे नाव टाकायचे राहून गेले असल्यास कृपया या विषयात विशेष रस असलेल्या समीर यांच्या X अकाउंट (http://www.x.com/SamGDudhgaonkar ) वर मेसेज नक्की करावा.
खोट्या हिंदूंना काही मुलभूत व्याख्या सुद्धा माहिती नाहीत. येणाऱ्या काळात आव्हानांना तोंड देण्यासाठी खालील लोकांची माहिती प्रेरणा तर देईलच पण जर ईश्वराच्या शिकवणींचा पक्का आधार त्या लढाईला असेल तर ईश्वराला अपेक्षित अप्रतिम वागणारी लोक आपण बनू शकू.
ब्रम्ह आणि अध्यात्म, कर्म, ब्रम्हचारी यांच्या व्याख्या
गीता अध्याय ८, श्लोक ०३ –
श्रीभगवान म्हणाले, “अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात.”
अध्याय १३, श्लोक 31 –
ज्या क्षणी व्यक्ती सगळ्या प्रवृत्तींचे (भूतांचे) निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व प्रवृत्तींचा (भूतांचा) विस्तार आहे – असे पाहतो, त्याच क्षणी तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. ॥ ३१ ॥
ब्रह्म स्वरूपाला आयुष्याचे लक्ष्य मानून आचरण करणाऱ्याला ब्रम्हचारी म्हटले जाते. इतकी साधी गोष्ट सुद्धा हिंदूंना माहिती नाही, “ब्रम्हचारी म्हणजे कोण तर लग्न न केलेला व्यक्ती” अशी बडबड करत असतात. खऱ्या हिंदू विचारसरणीची जोपासना करण्याची अपेक्षा अश्या खोट्या हिंदुकडून/अज्ञानी हिंदुकडून ठेवता येईल का?
हिंदुत्व-रक्षक छायाचित्रे
अफगानिस्तान – सन १९१९
नेपाल – सन १७६८ (एकीकरण); पूर्ण मान्यता सन १९२३
तिब्बत – सन १९१२–१९५१ (प्रत्यक्ष स्वतंत्र)
ब्रह्मदेश (म्यांमार) – सन १९४८
श्रीलंका – सन १९४८
पाकिस्तान – सन १९४७
बांगलादेश – सन १९७१
-
बाबूरचे राज्य –
काबूल, पंजाब, अर्घुन राज्य – सिंध , राजपूत संघ – राणा सांगा (मेवाड) दिल्ली सल्तनत – इब्राहिम लोदी , बुंदेलखंड , गुजरात , मालवा गोंडवाना , बेराड , अहमदनगर , खानदेश , गोलकोंडा , ओडिशा बिहार , बंगाल , बिजापूर , विजयनगर
बाबूरच्या आक्रमणाच्या पूर्वसंध्येला भारत (१५२५)
-
बाबूरचे राज्य –
काबूल, पंजाब, अर्घुन राज्य – सिंध , राजपूत संघ – राणा सांगा (मेवाड) दिल्ली सल्तनत – इब्राहिम लोदी , बुंदेलखंड , गुजरात , मालवा गोंडवाना , बेराड , अहमदनगर , खानदेश , गोलकोंडा , ओडिशा बिहार , बंगाल , बिजापूर , विजयनगर
मरेगा पर हटेगा नही… वो होता है मरहट्टा… मराठा…
हरलो नाही. तर मरेपर्यत लढलो. मराठा शौर्य दिवस..
सन १७६१ च्या पानिपत रणांगणात शहिद विर मावळ्यांना विनस अभिवादन…!
५२ युद्धांपैकी ५१ युद्धांत विजय मिळवणाऱ्या महान वीरांगना राणी दुर्गावती यांचा हा किल्ला आहे. हे मध्य प्रदेशातील जबलपूर येथे स्थित असलेले मदन महल आहे.
भारत में वीर छत्रपति शिवाजी महाराज को Father of Indian Navy ” भी कहा जाता है. 1674 में शिवाजी जी ने‘ नेवी फोर्स‘ की स्थापना की थी
भारताच्या जडण घडणीतील महान व्यक्तिमत्त्वे
अनेक संस्थाने व प्रदेश एकत्र आणून आधुनिक भारत देश 1947 मध्ये अस्तित्वात आला. लोकशाही ही आपल्यासाठी तुलनेने नवीन संकल्पना आहे.
सन 1771 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणाऱ्या दिल्ली-दिग्विजयी वीर महाराज महादजी शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू सन 1794 मध्ये झाला. महादजी शिंदे यांच्या सामर्थ्यामुळे बंगालपुरता मर्यादित राहिलेल्या इंग्रजांनी पुढे सन 1803 नंतर भारतातील मोठा भाग आपल्या ताब्यात घेतला. 1818 पर्यंत पेशव्यांनी इंग्रजांचे वर्चस्व मान्य करेपर्यंत आपल्या समाजाला आधुनिक लोकशाहीची ओळख झाली नव्हती.
अशा या नव्या भारताला घडविण्यासाठी, समाज सुधारण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या महान व्यक्तींना आपण आधुनिक भारताचे आधारस्तंभ म्हणतो. त्यातील काही प्रमुख व्यक्तिमत्त्वे खालीलप्रमाणे आहेत—
सन 1843 ते सन 1841 दरम्यान जनरल जोरावर सिंह व त्यांच्या शूर डोगरा सैन्याने, जम्मू-काश्मीरचे पहिले महाराजा आणि डोगरा वंशाचे संस्थापक महाराजा गुलाब सिंह यांच्या नेतृत्वाखाली, देशाच्या सीमा हिमालयाच्या पार विस्तारित केल्या. लडाखासह चीन व तिबेटच्या भागांना भारताच्या नकाशात जोडून त्यांनी ऐतिहासिक पराक्रम गाजवला.
जनरल जोरावर सिंह


जगातील सर्वात निष्पक्ष AI
म्हणून Grok AI नावाजले गेले आहे.
खालील अंदाज Grok AI ने काढले असल्याने ते विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरतात.
फक्त तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्या गणेशराव दुधगांवकर यांच्या नेतृत्वातील आर्थिक/रोजगार निर्मिती क्षेत्रातील प्रकल्पांचा खालील प्रभाव दिसून येतो.
- अंदाजे ₹ आठ लाख ते बारा लाख कोटींची उलाढाल
- अंदाजे एक ते दोन कोटी रोजगार निर्मिती
- अंदाजे अडीच ते पाच लाख उद्योजक निर्मिती
Disclaimer :- साईट वरची गणिते/आकडेवारी जगातील सगळ्यात निष्पक्ष AI Grok AI ची आहेत.
गणेशराव दुधगांवकर यांच्या सगळ्या क्षेत्रातील योगदानामुळे ग्रॉक कृत्रिम बुद्धिमत्ता AI ने नेता म्हणून त्यांना 85% गुण दिले. शरद पवार यांना 85% गुण आणि माजी. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 65% गुण दिले.
गणेशराव हे असे नेते आहेत ज्यांनी त्यांना मिळालेल्या प्रचंड सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही.
मराठवाड्याच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्ण अध्याय;
विशेषत: परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या समाजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व
हि सगळी माहिती व्यवस्थित वाचणाऱ्यास सहज जाणवते की वरील बिरुदे शोभणारे असे नाव म्हणजे
मराठवाड्याचे कर्मवीरॲडव्होकेट मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत)
रचनात्मक कार्ये पूर्ण यादी वाचण्यासाठी क्लिक करावे
गणेशराव दुधगांवकर यांच्यावरील प्रतिष्ठीतांचे काही निवडक लेख वाचण्यासाठी क्लिक करावे



















